Latest News आपलं शहर कोकण क्रीडा जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ८ व्या महिला एशियन बीच च्या हँडबॉल स्पर्धेत भारतीय संघाला द्वितीय उपविजेतेपद..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत बँकॉक थायलंड येथे २५ ते ३० एप्रिल या दरम्यान झालेल्या ८ व्या महिला एशियन बीच हँडबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय महिला संघाने द्वितीय उपविजेतेपद पटकावले आहे. यात कल्याण ठाणे जिल्हा येथे राहणारी खेळाडू आणि भारतीय महिला संघाची कर्णधार रेखा अर्जुन कांबळे हिने द्वितीय उपविजेतेपदाची ट्रॉफी उंचावत कल्याणकरांचे नाव उंचावले Read More…