Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

पॉलिश करायला दिलेले दागिने घेऊन पसार झालेल्या कारागीराच्या अखेर बाझारपेठ पोलीसांनी दोन वर्षांनी आवळल्या मुसक्या..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत पॉलिश करण्यासाठी दिलेले २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन कारागीर पसार झाला होता. त्या कारागीराला कल्याणच्या बाजारपेठ पोलीसांनी दोन वर्षांनंतर अखेर अटक केली आहे. मिराजउद्दीन सीराजउद्दीन शेख (वय: ४२ वर्षे) असे त्याचे नाव असून तो मूळचा पश्चिम बंगाल राज्यामधील हुगळी जिल्ह्याच्या आरामबाग तालुक्यातील आमग्राम (पो. हरीनखोला) गावचा रहिवासी Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

घरगुती वापराचा गॅस सिलेंडर महागला..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर महागाईचा जो भडका उडाला आहे, तो अजूनही थांबलेला नाही. इंधन, दुध, भाजीपाला, घरगुती व व्यावसायिक गॅस अशा दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू महाग होत आहेत. ऑटो, बांधकाम सेक्टरमध्येही महागाईने आपला झटका दाखवला आहे. अशातच आता अजून एक मोठी बातमी समोर आलेली आहे ज्यामुळे सर्वसामान्य जनतेचा Read More…