Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

‘या’ ४ कारणांमुळे तुमचं रेशन कार्ड रद्द होऊन कारवाईचीही शक्यता..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत   अपात्र शिधापत्रिका धारकांनी कार्ड सरेंडर करावे किंवा रद्द करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. जे कार्ड सरेंडर करणार नाहीत, ते सरकारी पडताळणीत पकडले गेल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. यासोबतच त्यांच्याकडून आतापर्यंत घेतलेले रेशनही वसूल केले जाऊ शकते. तुम्ही शिधापत्रिकाधारक असाल तर ही बातमी जरूर वाचा. Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची पेट्रोल आणि डिझेल बाबत मोठी घोषणा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत केंद्रातील मोदी सरकार ने आज सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रातील सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादन शुल्कात आज मोठ्या कपातीची घोषणा केली आहे. पेट्रोलचे उत्पादन शुल्क तब्बल ८ रुपये तर डिझेलचे उत्पादन शुल्क तब्बल ६ रुपयांनी कमी करण्यात आल्याची घोषणा केंद्रातील अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केली आहे. Read More…