Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

कोविडची प्रकरणे वाढत असल्यामुळे नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी; कर्नाटक सरकारचा निर्णय..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत सध्या देशभरात ओमीक्रॉन बीए.२ या कोरोना संसर्गच्या चौथ्या लाटेत कोविडची प्रकरणे पुन्हा वाढताना दिसत आहेत. विशेषतः दक्षिणेकडील राज्य केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कार्यालये, शैक्षणिक आणि गृह संकुलासाठी संस्थांसाठी जारी केलेल्या नवीन Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

२९ जून २०२२ च्या मंत्रिमंडळ बैठकीतील ठाकरे सरकार ने लोकहितासाठी घेतलेले महत्त्वाचे निर्णय..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यात सरकार अस्थिर असताना राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २९ जून २०२२ रोजी झालेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बठकीत लोकहितासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास मान्यता. उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव” नामकरणास मान्यता. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

गावठाणापासून 200 मीटरच्‍या आतील जमीन मालकांना अकृषिक परवानगीची आवश्‍यकता नाही – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड : जमिनीच्‍या अकृषिक वापरासाठी आवश्‍यक परवानगीच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि कार्यप्रणालीत सुलभता आणण्‍यासाठी शासनाने महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42-ब, 42-क, 42-ड समाविष्‍ट केले आहे. या कलमान्‍वये अकृषिक आकारणी व रूपांतर कर भरणा केलेले चलन किंवा पावती ही विकास योजनेत दर्शविलेल्या वापरामध्‍ये अकृषिक झाल्‍याचे पुरावा म्‍हणून ग्राहय धरण्‍यात येईल. त्‍याबाबतीत आणखी कोणताही Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

कोळसेवाडी शहर वाहतूक शाखा पोलीसांना रेनकोटचे वाटप..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत सध्या पावसाळा सुरू झाला असून अत्यावश्यक सेवा मधल्या वाहतूक शाखा नियंत्रण कक्ष हा एक विभाग आहे. मानसूनचा सामना प्रत्यक्षात रस्त्यावर उभे राहून करण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांना खूप अडचण होत आहे व त्यांना पावसाळ्यात रेनकोट असणे गरजेचे आहे. तसेच या विभागाचे अंतर्गत कोळसेवाडी शहर वाहतूक शाखा यात कार्यरत Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

सेनेच्या गोटात नेमकं शिजतंय तरी काय ? एकनाथ शिंदे यांची पुन्हा गटनेतेपदी निवड..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत शिवसेना नेते एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना घटक पक्षाची बैठक झाली. या बैठकीत शिवसेना विधिमंडळ गटनेते पदी एकनाथ शिंदे आणि प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आलीय. या बैठकीचा अहवाल पत्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि विधान परीषद अध्यक्ष Read More…