Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक, मतमोजणी रखडली..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातून निवडून देण्याच्या सहा जागांसाठी आज २८८ पैकी २८५ आमदारांनी मतदान केले मात्र दोन्ही बाजूने घेतलेल्या हरकतींमुळे मतमोजणी आणि निकाल रात्री उशिरा पर्यंत लांबला होता. सहा जागांसाठी सकाळपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान झाले. शिवसेनेच्या एका आमदाराचे निधन झाल्याने आणि राष्ट्रवादीच्या नवाब मलिक तसेच अनिल देशमुख यांना Read More…