Latest News आपलं शहर कोकण क्रीडा जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्रचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेअंतर्गत हरयाणा येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी बाद फेरीत प्रवेश मिळवत सुवर्ण पदकाच्या दिशेने वाटचाल कायम ठेवली आहे. अखेरच्या साखळी सामन्यात मुलींच्या संघाने पंजाबवर सहज मात केली तर महाराष्ट्रच्या मुलांच्या संघाला विजयासाठी पश्‍चिम बंगालने चांगलेच झुंजवले. महाराष्ट्राचे दोन्ही संघांनी उपांत्य Read More…