संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत आज दि १९.०६.२०२२ रोजी मा.पोलीस आयुक्त ठाणे शहर यांचे मार्गदर्शनाखली ठाकुर्ली (पूर्व) येथील ९० फीट रोड या ठिकाणी ‘हैप्पी स्ट्रीट’ या उपक्रमाखाली सृष्टी रेसिडेन्सी ‘डी’ विंग ठाकुर्ली (पूर्व) या सोसायटी तर्फे “स्वच्छ ठाकुर्ली” या उपक्रमाखाली ९० फीट रोड स्वच्छ ठेवण्यासाठी तसेंच ओला कचरा व सुखा कचरा याचे वर्गीकरण Read More…