संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२२ ची तारीख जाहीर झाली आहे. UPSC ची मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार असून UPSC ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट <upsc.gov.in> वर या संदर्भात नोटीस जारी केली आहे. या बातमीत खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण UPSC मुख्य २०२२ वेळापत्रक डाउनलोड Read More…