Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

भाषण देण्याआधीच प्रसिद्ध भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकूने भोसकून हल्ला..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमधील एका व्याख्यानादरम्यान चाकूने भोसकून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. न्यूयॉर्कमधील इन्स्टिट्यूटमध्ये एका व्यक्तीने स्टेजवर चढून रश्दींना धक्काबुक्की केली आणि हल्ला केला. या घटनेनंतर रश्दी यांना हवाई ऍम्ब्युलन्स ने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. दरम्यान, सलमान रश्दी Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

एकनाथ खडसे यांचा ‘मंत्रिपदासाठी वरिष्ठांची भेट घ्या’ असा पंकजा मुंडे यांना सल्ला..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यातील नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला आता गती मिळत असताना भाजप व शिंदे गटाच्या काही आमदारांचा शपथविधी झाला आहे. मंत्रिमंडळाच्या शर्यतीत काही जणांना सुगीचे दिवस आले आहेत, तर काही माजी मंत्र्यांना डावलल्याने आता अंतर्गत धुसफूस निर्माण होताना दिसत आहे. भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांची देखील एकनाथ शिंदे Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

कोनगाव पोलिसांची धडक कारवाई; सापळा लावत ५५ लाख ४० हजार रुपयांचा राज्यातील प्रतिबंधित गुटका केला जप्त..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी मुंबई-नाशिक महामार्गावरील बासुरी उपहारगृहाजवळ अन्न व औषध प्रशासनासह संयुक्त कारवाई करत राज्यात प्रतिबंधित असलेला ५५ लाख ४० हजार रुपयांचा गुटखा गुरुवारी जप्त केला आहे. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात भादवि कायदा कलम क्र. १८८, २७२, २७३, ३२८, ३४, २६(२), २७, २३, २६(२)(४), ३०(२)(अ), ५९ अंतर्गत Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मिरा-भाईंदर शहरात महापालिका प्रशासना तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन!

स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात महिलां करिता मॅमोग्राफी मशीनचे महापौर, आयुक्तांच्या हस्ते लोकार्पण मिरा-भाईंदर : भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार मिरा भाईंदर शहरात देखील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “स्वराज्य महोत्सव” तसेच “घरोघरी तिरंगा” या उपक्रमा अंतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले Read More…