Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

राज्यातील सत्ता संघर्ष सुनावणी आता चार आठवडे लांबणीवर..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत दिल्ली महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सुनावणी आता किमान चार आठवडे लांबणीवर पडली असून ती २९ नोव्हेंबर नंतर होईल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडे दोन्ही बाजूच्या वकिलांनी एकत्रित सुनावणीचे मुद्दे सादर करण्यासाठी तीन आठवड्याची मुदत मागितली होती. त्याआधी कोर्टाने दोन्ही बाजूने एकत्रित बसून सुनावणीचे मुद्दे काढण्यास Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

हॉटेल मालकाला धमकावणाऱ्या गुंडाला कोळसेवाडी पोलीसांनी दिला चोप..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत जेवणासाठी हॉटेल मालकाला चाकू दाखवणाऱ्या आरोपीला कल्याण कोळसेवाडी पोलीसांनी भर चौकात चोप देत चांगलेच बदडले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कल्याण सूचक नाका परिसरात आलिया दरबार नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये २५ तारखेला सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान या परिसरातील बाबू नसीम शेख उर्फ बाबू जंगली Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

ग्राहकांना दोन लाखांपर्यंत होणार फायदा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत तुमचे कोणत्याही बँकेत खाते असल्यास, तुम्ही २ लाख रुपयांपर्यंत लाभ मिळवू शकता. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे मात्र खरे आहे. अनेकांना याची खरी जाणीव नसते. हा फायदा कोणाला आणि कसा मिळेल, याबाबतची माहिती. तुमचेही बँक खाते असल्यास, तुम्ही दोन लाख रुपयांचा लाभ मोफत घेऊ शकता. जनधन ग्राहकांना Read More…