Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ आज महाराष्ट्रात दाखल होणार; स्वागतासाठी मोठे नेते उपस्थिती लावणार..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून देशांच्या विविध राज्यातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरु असलेली ‘भारत जोडो यात्रा’ आज ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. सध्या तेलंगणा मध्ये असलेली ही यात्रा तेलंगणा महाराष्ट्राच्या सीमेनजीक असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात प्रवेश करणार असून इथून पुढे राज्यातील इतर जिल्ह्यात ही पदयात्रा Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

महाविकास आघाडी पक्षाचे १२ ते १३ आमदार संपर्कात असल्याचा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फोडला बॉम्ब..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे २२ आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा करून खळबळ उडवली. तर, महाविकास आघाडीचे आणखी १२ ते १३ जण शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला, असा बॉम्ब उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फोडला आहे. Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

आमच्या सोबत केलेल्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी आम्ही तयारच होतो; फडणवीसांचा धक्कादायक खुलासा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे माझ्या आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. तेव्हापासून आम्ही फक्त संधी शोधत होतो. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी आम्ही तयार होतो, असा धक्कादायक खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एकनाथ शिंदे शिवसेना सोडू इच्छित असल्याचे आम्हाला समजले. त्यांनी आमच्याशी संपर्क साधला, Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

‘मशाल भडकली आणि भगवा फडकला’; उद्धव ठाकरेंनी केलं भाजपा-शिंदे गटाला लक्ष्य..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झालाय. यानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘मशाल भडकली आणि भगवा फडकला’ अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजयानंतर ऋतुजा लटके उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर पोहोचल्या होत्या. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं. “कपट कारस्थानानंतर Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

भाजप करणार नवीन गेम ! राजकीय वर्तुळात पुन्हा युतीची चाहूल..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर राजकीय घडामोडींनी भलताच वेग घेतला आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करून भाजपसोबत जाऊन राज्यात नवे सरकार स्थापन केले. त्याचप्रमाणे आता शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी करण्यासाठी मनसेचीही चर्चा सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे यांची आज पुन्हा भेट होणार आहे. त्यामुळे राज्यात Read More…