Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मनोरंजन महाराष्ट्र विदर्भ

ट्विटर ‘ब्लू टिक’ साठी भारतात पैसे मोजावे लागणार..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत ट्विटरची मालकी टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांच्याकडे आल्यापासून ते सातत्याने नवनवीन बदल करत आहेत. ट्विटरला विकत घेण्याचे एलॉन मस्क यांचे स्वप्न पूर्ण झाल्याने ते आता नवीन बाबींना लागू करत ट्विटरला एक आगळेवेगळे स्वरूप देण्याकरिता प्रयत्नशील दिसून येत आहे. ट्विटरची मालकी एलॉन मस्क यांच्याकडे आल्यावर सर्वप्रथम त्यांनी अनेक जुन्या Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

महिलेकडून विनयभंगाची तक्रार दाखल होत जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी सध्या कमी न होता दिवसागणिक आणखीणच वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वी ठाणे येथील ‘विवियाना मॉल’ मधील चित्रपटगृहात गोंधळ घालत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना चित्रपटगृहाबाहेर हुसकावून लावले होते. प्रसंगी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. सदर प्रकरणी न्यायालयाने आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

भारत जोडो, पदयात्रा नसून एक जनचळवळ; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते काश्मीर अशी सुनियोजित असलेली ‘भारत जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रातून प्रवास करत आहे. राज्यात या यात्रेचा महाराष्ट्रातून प्रवासाला प्रारंभ मराठवाडा विभागातून सुरु झाला असून देगलूर येथून सुरु झालेली ही यात्रा सध्या नांदेडला पोहोचली आहे. यात्रेदरम्यान एक दिवसाची विश्रांती घेताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

राहुल गांधी सोबत ‘भारत जोडो यात्रा’ मध्ये सामील झाला जनतेचा प्रचंड मोठा जनसागर..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राहुल गांधी यांची ‘भारत जोडो पदयात्रा’ नांदेड जिल्ह्यातून निघून हिंगोली जिल्ह्याच्या प्रवेशद्वारापाशी आली त्यावेळेस जनतेचा प्रचंड मोठा जनसागर या यात्रेत सामील झाला होता. आदित्य ठाकरे यांनी भारत जोडो पदयात्रेमध्ये सहभागी होऊन राहुल गांधी यांची गळाभेट घेऊन शिवसेनेचा भारत जोडो यात्रेला पूर्णपणे पाठिंबा आहे हे उपस्थितांना दर्शविले. राहुल गांधी Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

केतकी चितळेने जितेंद्र आव्हाड अटक प्रकरणात उडी घेत पोलीसांना दिले पत्र..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे येथील विवियाना मॉल मधील चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा सुरु असलेला शो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून बंद करण्यात आला होता. प्रसंगी प्रेक्षकांना जबरदस्तीने चित्रपटगृहाबाहेर हुसकावून लावण्यात आले होते. तसेच एका प्रेक्षकाला मारहाण देखील करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीतर्फे जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात चित्रपटगृहात हा सर्व प्रकार घडवून आणल्याने याप्रकरणी Read More…