Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

गुजरातमधील ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी च्या एकमेव आमदाराने राजीनामा देत शरद पवारांना दिला धक्का..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत सध्याच्या घडीला देशात गुजरात मधील निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या तीन पक्षात मुख्य टक्कर होणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपने जोरदार मुसंडी मारत वर्चस्व कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे. तर भाजपला रोखण्यासाठी विरोधक जोर लावत आहेत. यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भेटीत नेमकी काय खलबतं शिजली ?

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रालयाचा कारभार असल्याने विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मध्यंतरीच्या काळात महिलांबाबत राजकीय वर्तुळातून करण्यात आलेल्या विधानांनी गृहखात्याच्या स्वतःच्याच मंत्र्यांवर वचक नसल्याची ओरड झाली होती, ज्यामध्ये अब्दुल सत्तारांचे प्रकरण चांगलेच प्रकाशझोतात आले होते. पुन्हा एकदा हा मुद्दा नव्याने Read More…