Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

डॉ.सर्वेश शाहू सावंत यांच्या ‘सावंत हॉस्पिटल’ चे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौकात काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अस्थीरोगतज्ज्ञ डॉ.सर्वेश शाहू सावंत यांच्या ‘सावंत हॉस्पिटल’ चा उद्घाटन समारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. उपस्थित पत्रकारांनी डॉ.सर्वेश यांना त्यांच्या हॉस्पिटल मधील नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये काय व कोणती असा प्रश्न केला असता Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ व्यापार

घरगुती एलपीजी सिलेंडरला ‘क्यूआर’ कोड लागणार; केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत तंत्रज्ञानाच्या झालेल्या विकासामुळे हल्लीच्या दैनंदिन जीवनात नवनवीन गोष्टीत बदल होत असलेले दिसताना, याचा अन्य फायदा बघता जनतेत जागरूकता देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हल्ली डिजिटल पेमेंट प्रणालीमुळे आर्थिक व्यवहार करताना मोठी मदत मिळत असून ग्राहकांना सेवा देताना सेवा वस्तूंबाबत पुरेशी माहिती देणे गरजेचे असते. नेमक्या याच मुद्द्याला स्पर्श Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

माजी आमदार विनायक मेटेच्या यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी त्यांच्या कारचालकाला अटक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या कारचालकाला अटक करण्यात आली आहे. एकनाथ कदम असे या कार चालकाचे नाव आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले होते. त्यानुसार या अपघाताची Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मनोरंजन महाराष्ट्र विदर्भ

फेसबुक ‘मेटा’ च्या देशातील प्रमुखपदी भारतीय महिला..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत समाज माध्यम क्षेत्रातील बड्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सध्या नेतृत्व बदलाचे वारे वाहत आहेत. फेसबुकची मुळ कंपनी असलेल्या ‘मेटा’ च्या भारतातील प्रमुखपदी आता संध्या देवनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्या ‘मेटा’ एशिया पॅसिफीकच्या गेमिंग बिझनेसची जबाबदारी सांभाळत आहेत. जानेवारीपासून त्या ‘मेटा’च्या भारतातील प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारतील. अनेक हाय Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबत केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही – उद्धव ठाकरे

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानांशी आपण सहमत नाही असे स्पष्ट करीत मात्र ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही त्यांनी याबाबत बोलू नये असा टोला उध्दव ठाकरे यांनी लगावला आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. काल Read More…