Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या महाराष्ट्र

सहा वर्षाच्या मुलीचा स्विमिंग पूल मध्ये पडून दुर्दैवी मृत्यू! या घटनेला जबाबदार कोण?

संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी मिरा भाईंदर : भाईंदर पश्चिमेकडील उत्तन परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. आपल्या पालकां सोबत पिकनिकसाठी गेलेल्या एका सहा वर्षाच्या चिमुकलीचा स्विमिंग पुलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी उत्तन सागरी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी ज्या बंगल्याच्या स्विमिंग पुलमध्ये मुलगी पडली तिथे जीव रक्षक Read More…

Latest News गुन्हे जगत ताज्या महाराष्ट्र

गल्लीत चोरी दिल्लीत बेडया! नवघर पोलिसांची दबंग स्टाईल कार्यवाही!

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: विष्णू गायकवाड भाईंदर : मुंबईसाठी सोनसाखळी चोरी काही नवीन बाब नाही पण काही वर्षांपासून मुंबई पोलिसांनी या भुरट्या चोरांना चांगलाच आळा घातला आहे तरीही अधून-मधून हे चोर आपलं डोक वर काढतच असतात तर पोलीस सुद्धा ते ठेचण्यासाठी आपला दंडुका घेऊन सज्जच असतात. भाईंदर पूर्व मधून चैनसाखळी चोरी करून दिल्ली गाठणाऱ्या Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या

मसाज पार्लरमध्ये सुरू होता धक्कादायक प्रकार नवी मुंबईचे पोलीस पोहोचले अन्…

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: मिलन शाह नवी मुंबई: ‘स्पा’च्या नावाखाली शरीरविक्रय चालविणाऱ्या सीबीडी सेक्टर-१५मधील दी थाई व्हीला ‘स्पा’वर नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून ९ तरुणींची सुटका केली. या कारवाईत या मसाज पार्लरच्या मॅनेजरसह दोघांना पीटा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. सीबीडी सेक्टर-१५मधील अरेंजा प्लाझा या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर असलेल्या या मसाज Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये सैराट सिनेमाची पुनरावृत्ती; सख्ख्या भावाने सख्ख्या बहिणीची केली हत्या!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: मिलन शाह औरंगाबाद, ता 5 डिसें : प्रेमविवाह केला म्हणून सख्ख्या भावाने सख्ख्या बहिणीची कोयत्याचे वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. औरंगाबादमधल्या लाडगावमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. किशोरी मोटे असं 19 वर्षीय मुलीचं नाव असून तिच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा आरोपी अल्पवयीन आहे असं समजतं आहे. रविवारी Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या महाराष्ट्र

पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यानेच दिली वीस लाखांची सुपारी! कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांच्यावरील गोळीबार प्रकरणात चार आरोपींना अटक!

संपादक: मोईन सय्यद/ मुंबई प्रतिनिधी भाईंदर, ०६ ऑक्टोबर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांच्या गाडीवर घरी जाताना बोरिवली नॅशनल पार्क, कृष्णा बिल्डिंगच्या समोर ओंकारेश्वर मंदिराजवळ गोळीबार झाला होता त्या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. मोटारसायकल वरून आलेल्या अमित सिन्हा आणि Read More…