Latest News आपलं शहर

तिथीनुसार साजरी होणाऱ्या शिवजयंतीसाठी शासनाची मार्गदर्शक सूचना जारी!

मिलन शाह, मुंबई प्रतिनिधि : छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती ३१ मार्चला साजरी केली जाणार आहे. कोविड-19 मुळे यावर्षी तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. शिवजयंतीला अनेक शिवप्रेमी किलले शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री १२ Read More…