मराठवाडा महाराष्ट्र

लातूरचे सुपुत्र मुंबई क्राईम ब्रँचचे आयपीएस अधिकारी निसार तांबोळी यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर!

मुंबई प्रतिनिधी : मुंबई पोलीस दलात सध्या कार्यरत असलेले लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळचे सुपुत्र निसार तांबोळी यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारत सरकारच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला असून त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. निसार तांबोळी हे 1996 पासून पोलीस सेवेत कार्यरत असून 2006 साली ते आयपीएस झालेले जिल्ह्यातील एकमेव अधिकारी आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक Read More…

मराठवाडा

सर्वसामान्य उपेक्षित जनतेला सत्तेत आणण्यासाठी परिवर्तन आघाडीला संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन जाऊ! – आमदार इम्तियाज जलील

लातूर, प्रतिनिधी : लातुर जिल्ह्यातील उदगीर येथे जिल्हा परिषद व पंचायत सिमितिचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांची सभा संपन्न झाली या सभेत बोलताना आमदार इम्तियाज जलील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बोलले की, दलित-मुस्लिम-ओबीसीच्या परिवर्तन आघाडीला भविष्यात चांगले दिवस येणार असून महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्ष व नेता यांना सत्तेतुन दूर करण्यासाठी व Read More…

मराठवाडा

बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद परिसरात भीतीचे वातावरण!

लातूर, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील महादेव वाडी पाझर तलावाच्या पश्चिमेला एक हँड ग्रेनेड/हातगोळा सदृश वस्तू.आढळून आली आहे. याबाबत परिसरातील एका जागरूक नागरिकांने पोलिसांना याची माहिती देताच तात्काळ पोलिसांनी याची दखल घेत संपूर्ण परिसर ताब्यात घेऊन या वस्तू पासून कुणालाही धोका होणार नाही याची दक्षता घेतली असून ती वस्तू ताब्यात Read More…

मराठवाडा

लातूररोड नांदेड रेल्वे मार्गाचे रखडलेले काम तात्काळ सुरु करण्याची आमदार बाबासाहेब पाटील यांची मागणी

चाकूर-लातूर, प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षापासून मंजुरी मिळून देखील लातूररोड नांदेड रेल्वे मार्गाचे काम प्रलंबित असून हे रखडलेले काम तात्काळ सुरु करावे अशी मागणी अहमदपूर चाकूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या निवेदनात अशी मागणी करण्यात आली आहे की, Read More…