Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

डोंबिवली वाहतूक विभाग यांचेकडून चिपळूण येथील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत अतिवृष्टी झाल्याने अचानक उद्भवलेल्या पूर परिस्थिती मूळे चिपळूण येथील काही गावांवर फार मोठे संकट ओढावले आहे. पावसाच्या अतिवृष्टीमुळे डोंगर-कडा कोसळून गावातील घरे जमिनीखाली गाडली गेली असून लोकांच्या डोक्यावरचे छत हिरावले गेले आहे. मा.पोलीस उप आयुक्त श्री. बाळासाहेब पाटील वाहतूक विभाग ठाणे व सहा.पोलीस आयुक्त श्री.उमेश माने पाटील वाहतूक विभाग कल्याण Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

आरोग्य विभागाच्या आदेशाकडे खाजगी कोरोना रुग्णालयांचा काणाडोळा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत २२ रुग्णालयांनी अतिरिक्त रक्कम रुग्णांना परत न केल्याचे झाले उघड कोरोना बाधित रुग्णांकडून अतिरिक्त देयक वसूल केल्याची बाब लेखापरीक्षक विभागाच्या विशेष पथकाने केलेल्या तपासणीत उघड होताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावून रुग्णांना अतिरिक्त रक्कम परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरातील २२ खासगी कोरोना रुग्णालयांनी रुग्णांना एकूण १ Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम तर २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल – राजेश टोपे

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून २५ जिल्ह्यांतील निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. टास्क फोर्सची मिटींग पार पडली. त्यात २५ जिल्ह्यांतील कोरोनाची Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

शाळांच्या फी मध्ये १५ टक्के कपात, पालकांना दिलासा; निर्णय खाजगी शाळांना देखील लागू.. !

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य मंत्रिमंडळाने देखील शालेय शुल्क १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात निर्णय जाहीर केला आहे. महत्वाचे म्हणजे हा निर्णय खाजगी शाळांना देखील लागू असणार असल्याचा अद्यादेश राज्य सरकार लवकरच काढणार आहे. राजस्थानमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या प्रकरणामध्ये जो निकष ठेवण्यात आला आहे. Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मोठी बातमी; साडेसात कोटी पीएफ ग्राहकांना.. जाणून घ्या..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) चे सदस्य असाल तर तुमच्यासाठी एक चांगली आणि मोठी बातमी आहे. मोदी सरकार या आठवड्यात साडेसात कोटी पीएफधारकांना चांगली बातमी देणार आहे. बातमीनुसार, केंद्र सरकार पीएफ खात्यात व्याजाची रक्कम ३१ जुलैपर्यंत ठेवू शकते. खरेतर, अलीकडेच, केंद्र सरकारने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ८.५ टक्के Read More…