कोकण गुन्हे जगत

कोरोना काळात कामधंदा नसल्यामुळे पत्नी आणि मुलाचा खून करून पतीची आत्महत्या

प्रतिनिधी: मिलन शाह, लोणी काळभोर, पुणे – बेरोजगार असल्यामुळे एका तरुणाने पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कदमवाक वस्ती परिसरात रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हनुमंत दर्याप्पा शिंदे (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पत्नी प्रज्ञा हनुमंत शिंदे Read More…

Latest News गुन्हे जगत महाराष्ट्र

टेम्पो चालकास जबरीने लुटणाऱ्यांना अटक

संपादक: मोइन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबई-नाशिक महामार्गावर टेम्पो चालकास जबरीने लुटणाऱ्या ३ जणांना कोनगाव पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल व रोख रक्कम हस्तगत केली आहे. याबाबत हाती आलेले वृत्त असे आहे कि, फिर्यादी हे त्यांच्या टेम्पोमधून आग्रा येथून बटाट्याचा माल भरून कल्याण येथे नाशिक मुंबई रोडने जात असताना सरवलीपाडा येथे त्यांच्या गाडीच्या Read More…

Latest News गुन्हे जगत

बनावट आरटीपीसीआर कोरोना स्वॅब स्टिक प्रकरणी सूत्रधारावर गुन्हा दाखल; रॅकेटचा होणार पर्दाफाश

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत गोरगरिबांना ठराविक रकमेत कोरोनाच्या आरटीपीसीआर स्वॅब तपासणीसाठी वापरणाऱ्या जाणाऱ्या स्टिकच्या पॅकिंगचे काम देणारा सुत्रधार हा उल्हासनगरातील रबर कारखानदार निघाला आहे. मनिष केसवानी, असे त्या सुत्रधाराचे नाव असून एफडीएचे (अन्न व औषध प्रशासन) अधिकारी विलास तासखेडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनिषवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा Read More…

Latest News गुन्हे जगत

खा.विखेंच्या रेमडेसिवीर प्रकरणात कोर्टाने दिले पोलिसांना ‘हे’ आदेश..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत खासदार सुजय विखे यांच्या रेम्डेसिवीर इंजेक्शन खरेदी प्रकरनी पोलिसांनी स्वतंत्रपणे तपास करावा- आदेश पोलिसांनी योग्य कार्यवाही न केल्यास याचिकाकर्ते यांना परत न्यायालयात येण्याची मुभा अहमदनगर मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत थेट विशेष विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला होता. या साठ्याचे वाटप Read More…

गुन्हे जगत

आईने ऑक्सिजन बेडअभावी प्राण सोडले म्हणून सॅनिटायझर पिऊन लेकीची आत्महत्या

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत जिल्हा नाशिक येथे आईच्या मृत्यूने व्यथित झालेल्या मुलीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर ऑक्सिजन बेड न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या मृत्यू ने व्याकुळ होऊन सॅनिटायझर पिऊन लेकीनेही आयुष्य संपवलं. नाशिकमध्ये राहणाऱ्या जया भुजबळ या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. मात्र Read More…