Latest News देश-विदेश मनोरंजन महाराष्ट्र

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने जेष्ठ गायिका आशा भोसले सन्मानित..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्य शासनाचा २०२१ सालचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक आहे, या शब्दांत आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड करणे हा राज्य सरकारचा बहुमानच असल्याचे Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं ९८ व्या वर्षी निधन..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र बुधवारी पहाटे त्यांचं निधन झालं. दिलीपकुमार यांनी Read More…

मनोरंजन

प्रसिद्ध संगीतकार नदीम-श्रवण जोडीतील श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन

मिलन शाह, मुंबई प्रतिनिधी: प्रसिद्ध संगीतकार नदीम-श्रवण यांच्यातील संगीतकार श्रवण कुमार राठोड (६७) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मुंबईच्या रहेजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. श्रवण कुमार यांना करोनाची लागण झाल्याने सोमवारी रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर गुरूवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सोशल मीडियावर श्रवण Read More…

मनोरंजन

.आणि आली झुक झुक गाडी!

….आणि आली झुक झुक गाडी! आजचा दिवस भारतातील प्रवासी व माल वाहतुकीच्या इतिहासाला वेगळेच वळण देणारा ठरला. याच दिवशी १८५३ साली भारतातील पहिली रेल्वे गाडी मुंबई ते ठाणे या मार्गावर धावली. बैल किंवा घोडे यांच्याशिवाय ही गाडी धावताना पाहून हा ‘चमत्कार’ पाहणाऱ्या हजारो बघ्यांना ही ‘जादु’च वाटली. ‘या साहेबाचं पोर मोठं अकली रे, बिनाबैलानं गाडी Read More…

मनोरंजन

रुपेरी पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला काळाच्या पडद्याआड!

रुपेरी पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला काळाच्या पडद्याआड! सिनेसृष्टीत पसरली शोककळा! संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे आज वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं. आज ४ एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशिकला यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. शशिकला यांचे सिनेसृष्टीत योगदान मोठे होते. प्रमुख अभिनेत्री म्हणून काम Read More…