क्रीडा जगत

जगातील सर्वात मोठ्या मैदानावर रंगणार भारत-इंग्लंड डे-नाईट टेस्ट मॅच

मुंबई, प्रतिनिधी : जगातील सर्वात मोठे असे नाव लौकिक मिळविलेल्या अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये २४ फेब्रुवारी रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात गुलाबी बॉलने टेस्ट सामना खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) जय शाह यांनी गुरुवारी म्हटलं की, नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियममध्ये पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसह गुलाबी बॉलने टेस्ट सामन्यांचे आयोजन केले जाईल. या Read More…