Latest News आपलं शहर देश-विदेश मराठवाडा महाराष्ट्र

मृत्यूनंतरही कोरोनाग्रस्तावर उपचार सुरूच; नांदेड मधील धक्कादायक प्रकार!

संपादक: मोईन सय्यद / नांदेड प्रतिनिधी मराठवाड्यातील नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयानं कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांकडून अधिकचे पैसे उकळण्यासाठी संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही 3 दिवस उपचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित रुग्णालयानं कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर विविध औषध आणि उपचाराच्या नावाखाली पीडित नातेवाईकांचे लाखो रुपये उकळले आहेत. त्याचबरोबर रुग्णावर काय उपचार केला, याचा Read More…

देश-विदेश मराठवाडा महाराष्ट्र

लस वाटपाचा कोपरगावात फज्जा, तरुणाईचा संताप उफाळला !

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात आज कोरोना लस देण्याच्या वेळी आरोग्य विभागाकडून नियोजनाचा अभाव दिसून आल्याने उपस्थित तरुणांच्या सहनशीलतेचा बांध फुटल्याने अखेर या ठिकाणी नागरिकांना पांगविण्यासाठी शहर पोलिसांना पाचारण करावे लागल्याची नामुष्की दिसून आली असून या बाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे व कोविड साथीत नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू Read More…

मराठवाडा

रेमडेसीवीर इंजेक्शन चा काळाबाजार; ५ हजार ४०० ला होतेय विक्री..

प्रतिनिधी: अवधुत सावंत बीड जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनच्या काळ्या बाजारबद्दल मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. इथल्या लाईफ लाइन हॉस्पिटलशी संलग्न लाईफलाईन मेडिकलमध्ये रेमडेसीवीरचा काळाबाजार पाहायला मिळाला. इथे एका इंजेक्शनसाठी तब्बल ५ हजार ४०० रुपये किंमत अकरण्यात आली. या किमतीवर दोन इंजेक्शन विकल्याचे गुरुवारी समोर आले आहे. या प्रकरणात इंजेक्शन खरेदी करणारे संतोष सोहनी यांनी शहर पोलिसात Read More…

मराठवाडा महाराष्ट्र

लातूरचे सुपुत्र मुंबई क्राईम ब्रँचचे आयपीएस अधिकारी निसार तांबोळी यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर!

मुंबई प्रतिनिधी : मुंबई पोलीस दलात सध्या कार्यरत असलेले लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळचे सुपुत्र निसार तांबोळी यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारत सरकारच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला असून त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. निसार तांबोळी हे 1996 पासून पोलीस सेवेत कार्यरत असून 2006 साली ते आयपीएस झालेले जिल्ह्यातील एकमेव अधिकारी आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक Read More…

मराठवाडा महाराष्ट्र

कामातील अनियमितता सरपंचाला भोवली अप्पर विभागीय आयुक्तांकडून सरपंचावर अपात्रतेची कारवाई

बीड, ता. वडवणी, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरीचे सरपंच परमेश्वर राठोड यांनी ग्रामपंचायत मधील 14 वित्त आयोग शासनाच्या मार्गदर्शक सूचना व आराखडा याकडे दुर्लक्ष केले व कामात अनियमितता दाखवुन शासनाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) नुसार हरीचंद्र पिंपरी चे सरपंच परमेश्वर Read More…