कोकण गुन्हे जगत

कोरोना काळात कामधंदा नसल्यामुळे पत्नी आणि मुलाचा खून करून पतीची आत्महत्या

प्रतिनिधी: मिलन शाह, लोणी काळभोर, पुणे – बेरोजगार असल्यामुळे एका तरुणाने पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कदमवाक वस्ती परिसरात रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हनुमंत दर्याप्पा शिंदे (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पत्नी प्रज्ञा हनुमंत शिंदे Read More…

आपलं शहर कोकण

कोरोना महामारीच्या कठीण प्रसंगी देखील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची नजर फक्त टेंडरच्या टक्केवारीवर?

मीरा भाईंदर, प्रतिनिधी: संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात देखील कोरोना संसर्गाने हाहाकार माजला असून अशा कठीण प्रसंगी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्रित रित्या जबाबदारीने लढा देण्याची आवश्यकता असताना मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत मात्र सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी मात्र विविध कामांच्या टेंडर मंजुरीच्या विषयावर प्रशासनावरच आरोप आणि आरडाओरडा चालविल्याने शहरातील जनतेकडून कडून भाजपा नगरसेवकां बद्दल संताप व्यक्त केला Read More…

Latest News आपलं शहर कोकण

ठाणे महानगरपालिका उभारणार २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प; ३० एप्रिलपर्यंत होणार कार्यान्वित..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे मनपा ने प्राणवायू (Oxygen) चा होणारा तुटवडा व मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू (Oxygen) निर्माण करणारे स्वतःचे दोन प्रकल्प उभारण्याचा महत्वाचा निर्णय हाती घेतला आहे. या दोन प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसाला अंदाजे २० टन प्राणवायू निर्माण होणार आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत युद्ध Read More…

आपलं शहर कोकण

वसई कोव्हीड लसीकरण केंद्रावरच उडाला सामाजिक अंतराचा फज्जा ! लसीकरण केंद्रच बनले करोनाचे आमंत्रण केंद्र?

वसई, आकाश पोकळे : वसई विरार मध्ये करोना लसीकरणाची सुरवात चालू आहे. मात्र येथेच कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. “लोकां सांगे ब्रम्हज्ञान; आपण कोरडे पाषाण” अशी अवस्था वसई-विरार आरोग्य विभागाच्या लोकांची आहे असे बोलले जात आहे. वसई पूर्वेकडील वाळीव येथील वरुण इंडस्ट्रीयल इस्टेट येथील लसीकरण केंद्रावर करोनाची लस देण्याचे कार्य सुरु आहे. मात्र Read More…

Latest News कोकण

रिक्षा प्रवासी वाहतुकीला नियम तर परिवहन बसमध्ये का नाही?

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली) नियम व कायदे सर्वांना समसमान असावे याचा विसर बहुदा परिवहन व्यवस्थापन, वाहतूक पोलीस व पालिका प्रशासनाला पडला आहे असे दिसून येत आहे. एकीकडे कोरोना सारख्या महाभयंकर महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेताना बेफिरपणे मुखपट्टी न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. तर रिक्षात ही फक्त दोन प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी असताना दोन Read More…