Latest News ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

राज्यात १५,५११ रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची मंजुरी; अजित पवारांची माहिती..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यातील विविध विभागातील १५,५११ रिक्त पदांची एमपीएससीकडून भरती करण्यात येणार आहे. या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने मंजुरी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच या मुद्द्यावरुन Read More…

Latest News पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

५ मे च्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यात आठ दिवसांचा संपूर्ण कडकडीत लॉकडाऊन..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दि. ३ मे २०२१ रोजी १ हजार ५६८ वर पोहोचली असून ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात ५ मे रोजीच्या मध्यरात्रीपासून ८ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. जिल्ह्यातील Read More…

Latest News गुन्हे जगत पश्चिम महाराष्ट्र

पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या! मिलन शाह, प्रतिनिधि : पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आज सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नाना हंडाळ (वय ४०) असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात ते पोलीस नाईक पदावर कार्यरत होते. या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी Read More…