आपलं शहर

कल्याण पूर्व येथील प्रभाग क्रमांक ८६ मधील धक्कादायक प्रकार उघड.. गोलवली समता नगर मधील कचरा कुंडीत टाकले जात आहेत वापरलेले पीपीई कीट आणि रुग्णांसाठी वापरलेले साहित्य…

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली) कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र (आय) मधील प्रभाग क्र. ८६ गोलवली समता नगर येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गेली १० ते १५ दिवस वापरलेले पीपीई किट्स तसेच रुग्णांसाठी वापरलेले साहित्य टाकले जात आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरातील नागरीकांत आश्चर्य व संताप व्यक्त केला जात असून रात्रीच्या अंधारात टाकण्यात येणाऱ्या वस्तुंमुळे परिसरात कोरोना सारख्या Read More…

Latest News महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा दणका! सर्व खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याचे आदेश जारी; मेस्मा कायदाही लागू

अवधुत सावंत, मुंबई प्रतिनिधी : कोरोना रूग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या मुजोर खासगी रूग्णालयांना मोठा दणका देणारा आदेश राज्य सरकारने रात्री उशिरा जारी केला आहे. या आदेशामुळे राज्यभरातील सगळ्या रूग्णालयांवर सरकारी अंकुश प्रस्थापित झाला आहे. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या सगळ्या खासगी अथवा सामाजिक संस्थांच्या रूग्णालयांसाठी हा आदेश लागू राहणार आहे. ही रूग्णालये ताब्यात घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, Read More…

Latest News आपलं शहर

पर्यावरणाचा ऱ्हास केले प्रकरणी मीरा भाईंदर महापालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत, सुरेश वाकोडेसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : पाणथळ जमीनी आणि कांदळवनाचे संरक्षण करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि राज्य शासनाचे कायदे व नियमांचे उल्लंघन मीरा भाईंदर महापालिके कडून सातत्याने केले जात आहे. कांदळवन क्षेत्रामध्ये जमीन मालकांना टीडीआर मिळावा म्हणून कोट्यावधी रुपयांच्या नाल्यांचे कंत्राट बेकायदेशीरपणे दिल्याच्या तक्रारीवरून पालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबित व सुरेश वाकोडे यांच्यासह ठेकेदार आणि संबंधित Read More…

Latest News आपलं शहर

तिथीनुसार साजरी होणाऱ्या शिवजयंतीसाठी शासनाची मार्गदर्शक सूचना जारी!

मिलन शाह, मुंबई प्रतिनिधि : छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती ३१ मार्चला साजरी केली जाणार आहे. कोविड-19 मुळे यावर्षी तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. शिवजयंतीला अनेक शिवप्रेमी किलले शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री १२ Read More…

Latest News गुन्हे जगत

वाझे-हिरेन भेटीचे पुरावे एन.आय.ए कडे? डीएनए चाचणीच्या प्रतिक्षेत!

प्रतिनिधी, अवधुत सावंत : सध्या एन.आय.ए च्या कोठडीत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची मे. विशेष न्यायालयाने ३ एप्रिल पर्यंत पुन्हा एन.आय.ए च्या कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणात एन.आय.ए ने आत्तापर्यंत केलेल्या तपासातील काही मुद्दे न्यायालयात ठेऊन त्यासंदर्भात पुढील तपास करण्यासाठी सचिन वाझे यांची कोठडी मागितली होती. एनआयएची ही मागणी न्यायालयाने मान्य केली. Read More…