आपलं शहर गुन्हे जगत

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या 60 वर्षीय महाराजला नयानगर पोलिसांनी केली अटक!

मिरा भाईंदर प्रतिनिधी : एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार करणाऱ्या एका ६० वर्षीय महाराजला नया नगर पोलिसांनी अटक केली आहे. मीरारोडमध्ये राहणारा हा महाराज मूळचा गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील आहे. मिरारोड पूर्वेकडील महामार्गावर दीपक हॉस्पिटलच्या समोर असलेल्या पय्याडे हॉटेल मध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक Read More…

Latest News आपलं शहर

“ग्रीन कॉरीडॉर मोहीम” राबवून अवघ्या ३५ मिनीटांत मिरारोड ते मुंबई विमानतळ येथे विनाअडथळा पेशंटला सुखरुप पोहचविले! काशीमिरा वाहतूक पोलिसांची कामगिरी!

मिरारोड, प्रतिनिधी : मिरारोड पूर्वेकडील वॉकहार्ड हॉस्पीटल येथून एका गंभीर आजारी पेशंटला फुप्फुसांच्या उपचारासाठी पवनहंस विलेपार्ले विमानतळावरुन हैदराबाद येथे पुढील उपचारासाठी पाठवायचे होते. हॉस्पीटल प्रशासन तसेच पेशंटचे नातेवाईक यांनी रुग्णवाहिकेने विनाअडथळा पेशंट सुखरुप पाठविण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक श्री. रमेश भामे यांचेशी आज 2 एप्रिल रोजी सकाळी ०७.३५ वाजता फोनद्वारे संपर्क केला असता वाहतूक पोलीसांनी सदर Read More…

Latest News आपलं शहर

मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयात ‘व्हेरिकोज व्हेन्स’ या आजाराने पिडित १७ वर्षीय तरूणावर यशस्वी उपचार!

गेल्या काही वर्षात ‘व्हेरिकोज व्हेन्स’ची समस्या असणाऱ्या १८-२५ वयोगटातील साधारणतः १०० मुलांवर उपचार करण्यात आले आहे! – डॉ. हिमांशू शहा मिरारोड, प्रतिनिधि : गंभीर अवस्थेत पोहोचलेल्या ‘व्हेरिकोज व्हेन्स’ या पायांच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या १७ वर्षीय तरूणावर मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहे. या रूग्णालयातील प्रमुख वरिष्ठ सल्लागार व्हेरिकोज व्हेन्स विशेषज्ञ डॉ. हिमांशू Read More…