Latest News

लॉक डाउनच्या भीतीने परराज्यांतील गाड्यांसाठी लोकांची झुंबड

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबई, कुर्ला, बांद्रा, ठाणे, पुणे रेल्वे स्थानकांवर गर्दी मुंबईसह राज्यातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या आणि पुन्हा टाळेबंदीच्या भीतीने मुंबई आणि राज्याच्या अंतर्गत भागांत रोजगारासाठी आलेल्या परराज्यातील, परगावातील नागरिकांनी पुन्हा एकदा परतीची वाट धरली आहे. बांद्रा व लोकमान्य टिळक कुर्ला टर्मिनसवर सकाळपासून उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांनी मोठी गर्दी केली. छत्रपती Read More…

गुन्हे जगत

दुचाक्या चोरून विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात काशीमिरा क्राईम युनिटला यश

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत भाईंदर व मीरा रोड परिसरात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसवण्यासाठी दुचाकी चोरांचा शोध घेत असताना तांत्रिक तपासातून असे गुन्हे करणारा इसम हा योगेश मांगल्या असल्याची माहिती काशीमीरा क्राईम युनिटच्या पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने सदर आरोपीला भाईंदर पश्चिम येथून ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दरम्यान Read More…

Latest News महाराष्ट्र

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अखेर राजीनामा!

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी:अवधुत सावंत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर मंथन सुरू आहे. देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले आहे. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लादलेल्या १०० कोटींच्या शुल्काबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय Read More…

Latest News महाराष्ट्र

रेमडीसीविर इंजेक्शन, मेडिकल्स, ऑक्सिजनचा काळा बाजार करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई – राजेंद्र शिंगणे

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत सध्या महाराष्ट्रात कोविडच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून, संभाव्य वाढणाऱ्या रुग्णांचे हित लक्षात घेऊन मेडिकल्स, ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिले. या संदर्भात रेमडेसिविर इंजेक्शनचे उत्पादक व मेडिकल्स, ऑक्सीजन उत्पादक यांच्या प्रतिनिधींसमवेत बांद्रा येथील अन्न Read More…

मनोरंजन

रुपेरी पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला काळाच्या पडद्याआड!

रुपेरी पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला काळाच्या पडद्याआड! सिनेसृष्टीत पसरली शोककळा! संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे आज वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं. आज ४ एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशिकला यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. शशिकला यांचे सिनेसृष्टीत योगदान मोठे होते. प्रमुख अभिनेत्री म्हणून काम Read More…