आपलं शहर

लॉकडाऊनबाबत केडीएमसीच्या मार्गदर्शन सूचना जारी; काय चालू काय बंद बघा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत वाढत्या कोवीड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात काय सुरू राहणार याची माहिती दिली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये कोवीड रुग्णांच्या संख्येने कळस गाठला असून महापालिका प्रशासन सर्वस्वपणाला लावत त्याच्याशी Read More…

देश-विदेश महाराष्ट्र

अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या मुंबईतील तरूणीचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश!

• इच्छाशक्तीच्या बळावर मृत्यूशी झुंज देऊन ती पुन्हा जगतेय आयुष्य • सलग पाच वर्षांत तिच्यावर ११ वेळा विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या • कोहिनुर रूग्णालयात यशस्वी उपचार मुंबई, प्रतिनिधी: अपघातानंतर एखाद्याचं आयुष्यचं बदलून जातं. असंच काहीस मुंबईत राहणाऱ्या २४ वर्षीय निरमोही या तरूणीच्या बाबतीत घडलंय. रस्ते अपघातात या तरूणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती कोमात गेली Read More…

Latest News गुन्हे जगत

कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य अधिकाऱ्यांचा काळाबाजार.. टी.एम.सी च्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यास लाच घेताना अटक

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत व्हेंटिलेटरची निविदा मंजूर करण्यासाठी मागितला होता मोबदला.. महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना पाच लाखांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ऐरोली परिसरात केली अटक. ठाणे महानगर पालिकेत व्हेंटिलेटर पुरविण्यासंबंधीची निविदा मंजूर करून देण्यासाठी डॉ. राजू मुरुडकर यांनी ही लाच घेतल्याची बाब तपासात पुढे आली आहे. या Read More…

आपलं शहर महाराष्ट्र

लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, मुलींवर आली वेश्या व्यवसायाची नामुष्की, वसईतील दुर्दैवी घटना!

वसई-विरार, प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून जीवनाचा चरितार्थ कसा चालवायचा असा प्रश अनेकांना पडला असताना काही असामाजिक तत्व मात्र असहाय्य महिलांच्या मजबुरीचा फायदा उचलून आपल उखळ पांढर करून घेत असल्याचे पोलीस तपासात उघड झाल आहे. वसईमध्ये वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेला अनैतिक मानवी वाहतूक शाखेने सापळा रचून एका महिला आरोपीला अटक करून पीडित Read More…