आपलं शहर महाराष्ट्र

केडीएमसी चे उपआयुक्त रामदास कोकरे यांचे माथेरान मधील रस्त्याला नामकरण

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांनी महापालिकेत रुजू झाल्यापासून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शुन्य कचरा मोहिम राबविण्यासाठी अनेकविध अभिनव संकल्पना व उपक्रम राबविल्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रुजू होण्यापूर्वी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार रायगड जिल्हयाचे तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी Read More…

Latest News गुन्हे जगत

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

संपादक: मोइन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे येथे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना ठाण्याच्या खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखेने अटक केली आहे. याबाबत मिळालेले वृत्त असे आहे कि, ठाणे शहरात काही इसम अधिक किंमतीने रेमडेसिवीर हे इंजेक्शन काळ्या बाजाराने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकास मिळाली होती. सदर मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ठाण्यातील तीन Read More…