गुन्हे जगत

पनवेल येथे ऑइल चोरी करून अपहार करणाऱ्यांना अटक;  ४२.८ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी: अवधुत सावंत रायगड जिल्ह्यात पनवेल येथे मिक्स इंडस्ट्रियल हायड्रोकेमिकल ऑईलची चोरी करून अपहार करणारे ५ ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक यांच्यासह १ चालकास अटक करून त्यांच्याकडून एकूण ४२,८०,०००/- रुपयांचा मुद्देमाल पनवेल शहर पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत वृत्त असे आहे कि, फिर्यादी यांच्या हस्थी केमिकल तळोजा कंपनीचा ‘मिक्स इंडस्ट्रियल हायड्रोकार्बेन ऑईलचा’ टॅंक सुनील ट्रान्स्पोर्टच्या ट्रक चालकाच्या Read More…

गुन्हे जगत

पत्रकाराच्या खुनाशी संबंधांचा आरोप; महाविकास आघाडीच्या सरकारातील आणखी एक मंत्री अडचणीत

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरी येथील एका साप्ताहिकाच्या पत्रकाराच्या हत्येसंदर्भात एका मंत्र्याचे नाव येऊ लागले आहे. पत्रकार रोहिदास दातीर हत्येप्रकरणात भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरे यांच्यावर आरोप केला आहे. राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्याप्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पोलिस तपासाचा हवाला देत ही Read More…

Latest News देश-विदेश महाराष्ट्र

कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक – मुख्यमंत्री

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील, विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल. मात्र सर्व पक्षांनी एकमुखाने याबाबतीत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावे व लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. ही लढाई कोरोनाने आपल्यावर लादलेली Read More…