आपलं शहर महाराष्ट्र

‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर रुग्णांना रेमडीसीवीर इंजेक्शन, दत्त मेडिकलचा सेवाभाव

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णांची संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्यातच रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, अकोल्यातील सेवाभावी दत्त मेडिकलने गेल्या महिनाभरापासून एक वेगळा सेवाभाव जपला आहे. हे मेडिकल रेमडीसीवीर इंजेक्शन ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर रुग्णांना देत आहे. त्यामुळेच एकीकडे इतर ठिकाणी Read More…