Latest News महाराष्ट्र

मुंबईत लाखो घरकामगार महिला सरकारी लाभापासून वंचित..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत घरकाम करणाऱ्या कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये देण्याची घोषणा राज्य सरकार तर्फे करण्यात आली असून त्यासाठी रक्कमही मंजूर करण्यात आली आहे. मात्र ही रक्कम केवळ ‘महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळा’त नोंदणी असलेल्या महिलांना मिळणार असल्याने उर्वरित लाखोजणी या लाभापासून वंचित राहणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरकामगारांना अनेक Read More…

आपलं शहर

मोबाईल तंत्राच्या अभावामुळे रिपाईच्या वतीने गरीबांसाठी लसीकरण नावनोंदणी मोहीम

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली येथील इंदिरा नगर वस्तीतील नागरिक मोबाईल तंत्राच्या अभावामुळे लसीकरणापासून मोठ्या संख्येने वंचित आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी नागरिकांचे लसीकरण मोठ्या संख्येने होणे गरजेचे आहे. यासाठी रिपाईच्या (आठवले) डोंबिवली शहर शाखेच्या वतीने इंदिरा नगर येथील नागरिकांची लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्यात येणार आहे. अशी माहिती रिपब्लिकन पार्टी आँफ Read More…

आपलं शहर

डोंबिवली पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर उड्डाण पुलाचे ७ गर्डर चढविण्याचे काम पूर्ण..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाण पुल धोकादायक झाल्यामुळे १५ सप्टेंबर २०१९ पासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. सदर पुल बंद असल्याने नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी कोविड-१९ च्या संचार बंदीच्या काळात रेल्वे सेवा बंद असताना उड्डाण पुल पुर्नबांधणीचे काम महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशाने तातडीने हाती घेण्यात Read More…