Latest News देश-विदेश महाराष्ट्र

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात मोठा झटका बसला आहे. राज्य सरकारनं बनविलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवला आहे. मराठा आरक्षण कायदा केंद्र सरकारच्या दृष्टीने वैध मराठा समाजाला आरक्षित प्रवर्गात आणण्यासाठी शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला समुदाय म्हणून घोषित करता येणार नाही, असे Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत

भाजप नगरसेविका मेघना रावलच्या हॉटेलमध्ये चालत होता वेश्या व्यवसाय! पोलिसांनी धाड टाकून पाच मुलींची केली सुटका!

संपादक: मोईन सय्यद / मिरा भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर शहरातील प्रभागच्या भाजप नगरसेविका मेघना रावल यांच्या मालकीच्या ‘द मेरियाड’ या हॉटेलमध्ये शहरात कडक लॉकडाउन असून देखील राजरोसपणे वेश्या व्यवसाय चालू होता. पोलिसांनी या हॉटेलवर धाड टाकून पाच मुलींची सुटका केली आहे. लॉजिंग बोर्डिंगच्या नावाखाली भाजप नागरसेविका मेघना रावल यांच्या मालकीचे असलेले ‘द मेरियाड’ या हॉटेलमध्ये Read More…