Latest News देश-विदेश महाराष्ट्र

रेमडेसिवीर इंजेक्शन सरकारी शुल्कात गरीबांना उपलब्ध होणार – नितीन गडकरी

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत जेनेटीक लाईफ सायन्सेस परवानगी मिळणारी देशातील पहिली कंपनी.. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुरवठा.. वर्ध्याच्या जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन सुरू झाले आहे. ही आनंदाची बाब आहे. या औषधीकरिता अस्वस्थता असल्याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे. महाराष्ट्रात रेमडेसिवीरचं उत्पादन सुरू झाल्याने रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबेल. गरीबांना सरकारी शुल्कात रेमडेसिवीर उपलब्ध होईल. Read More…

आपलं शहर महाराष्ट्र

५ हजार कोव्हॅक्सिन व ९ हजार कोव्हिशिल्ड चा लससाठा प्राप्त, तरीही गोंधळ कायम !

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत लस उपलब्ध नसल्याने गेले पाच दिवस पहिल्या मात्रेसाठी डोंबिवली, कल्याण, नवी मुंबईत लसीकरण बंद होते. ते काही प्रमाणात लस उपलब्ध झाल्यानंतर दुपारनंतर सुरू झाले. मात्र ऐन वेळी लस आल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी केंद्रांवर मोठी गर्दी केली होती. पालिकेच्या २८ केंद्रांवर लस दिली जात होती. डोंबिवलीत लसी अभावी ४५ Read More…

Latest News महाराष्ट्र

गृहमंत्रालयाचे राज्यांना आदेश; रुग्णालयांमध्ये लागणाऱ्या आगींच्या घटनांसंदर्भात नियमावली तयार करा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कोणत्याही खासगी अथवा सरकारी रुग्णालयाला विशेषतः कोरोना रुग्णांसाठीच्या रुग्णालयाला आग लागण्याच्या घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेण्याचे आणि त्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने राज्यांना दिले आहेत. गेल्या काही दिवसात, देशातल्या काही राज्यांमधल्या काही रुग्णालयांना आग लागल्याच्या घटना घडल्याने आता गृहमंत्रालयाला जाग आली आहे. याबद्दल एक Read More…

Latest News महाराष्ट्र

मोदींनी ३७० कलम हटवताना जी हिंमत दाखवली ती मराठा आरक्षणासाठीही दाखवावी : उद्धव ठाकरे

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा समाजाचे आरक्षण घटनाबाह्य असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दि.०५ रोजी दिला. मराठा आरक्षण विषय राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा आलेला निकाल तमाम मराठा बांधवांसाठी धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद Read More…

Latest News गुन्हे जगत

खा.विखेंच्या रेमडेसिवीर प्रकरणात कोर्टाने दिले पोलिसांना ‘हे’ आदेश..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत खासदार सुजय विखे यांच्या रेम्डेसिवीर इंजेक्शन खरेदी प्रकरनी पोलिसांनी स्वतंत्रपणे तपास करावा- आदेश पोलिसांनी योग्य कार्यवाही न केल्यास याचिकाकर्ते यांना परत न्यायालयात येण्याची मुभा अहमदनगर मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत थेट विशेष विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला होता. या साठ्याचे वाटप Read More…