देश-विदेश मराठवाडा महाराष्ट्र

लस वाटपाचा कोपरगावात फज्जा, तरुणाईचा संताप उफाळला !

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात आज कोरोना लस देण्याच्या वेळी आरोग्य विभागाकडून नियोजनाचा अभाव दिसून आल्याने उपस्थित तरुणांच्या सहनशीलतेचा बांध फुटल्याने अखेर या ठिकाणी नागरिकांना पांगविण्यासाठी शहर पोलिसांना पाचारण करावे लागल्याची नामुष्की दिसून आली असून या बाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे व कोविड साथीत नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू Read More…

Latest News देश-विदेश महाराष्ट्र

दिव्यांग कर्मचारी अधिकारी यांना वर्क फ्रॉम होम ची सुविधा राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी धनंजय मुंडेंचे दिलासादायक निर्णय

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कोरोना चाचणी उपचार लसीकरणासाठी रांगेत थांबावे लागणार नाही दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीतून सूट दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, लसीकरण तसेच आवश्यक असल्यास उपचार यासाठी रांगेत तिष्ठत उभे रहावे लागू नये, तसेच कोरोनाचा संभाव्य धोका कमी निर्माण व्हावा यासाठी या सर्व ठिकाणी त्यांना रांगेत उभे न राहता प्राधान्य दिले Read More…

Latest News गुन्हे जगत

बनावट आरटीपीसीआर कोरोना स्वॅब स्टिक प्रकरणी सूत्रधारावर गुन्हा दाखल; रॅकेटचा होणार पर्दाफाश

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत गोरगरिबांना ठराविक रकमेत कोरोनाच्या आरटीपीसीआर स्वॅब तपासणीसाठी वापरणाऱ्या जाणाऱ्या स्टिकच्या पॅकिंगचे काम देणारा सुत्रधार हा उल्हासनगरातील रबर कारखानदार निघाला आहे. मनिष केसवानी, असे त्या सुत्रधाराचे नाव असून एफडीएचे (अन्न व औषध प्रशासन) अधिकारी विलास तासखेडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनिषवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा Read More…

Latest News देश-विदेश महाराष्ट्र

राज्यात कार्यान्वित झाले हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प – आरोग्यमंत्री राजेश टोपे

संपादक: मोइन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत सध्याच्या कोरोना काळात राज्यात उद्भवलेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले आहेत. राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए) बसविण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे ३८ पीएसए प्लांट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे ५३ मेट्रीक टन Read More…