Latest News आपलं शहर महाराष्ट्र

मुरबाड तालुक्या मध्ये कोविड-१९ लसीकरण चा पहिला व दुसरा टप्पा पूर्ण..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मुरबाड तालुक्या मध्ये ८ जानेवारी पासून कोविड-१९ च्या लसीकरणासाठी सुरवात झाली त्यात पहिला टप्पा १५,१०७ तर दुसरा टप्पा १७,०५५ ऐवढी संख्या लसीकरणासाठी पूर्ण झाली असून पुढील लसीकरण चालू राहणार आहे असे डॉ. बनसोडे तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रसार माध्यमांना दिली. मुरबाड मधे सात आरोग्य केंद्रामध्ये हे लसीकरण करण्यात Read More…

Latest News देश-विदेश महाराष्ट्र

स्पुटनिक व्ही लसीचे दीड लाख डोस भारतात दाखल..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत देशात काही दिवसांत तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येण्याची शक्यता आहे. देशात १८ वर्षावरील सर्वांना करोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र काही ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अडथळे येत आहेत. अशातच ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे दीड लाख डोस भारतात दाखल झाल्याने येत्या काळात लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे. Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

कोरोना योद्धेच होता आहेत घायाळ; आठवडय़ाभरात १,२०३ पोलीस बाधित

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबईत राज्य पोलीस दलातील कोरोना बाधितांची संख्या वाढली असून गेल्या सात दिवसांत १२०३ पोलीस बाधित झाले आहेत. विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधक लशींच्या दोन्ही मात्रा घेतलेले अधिकारी, अंमलदार बाधित झाल्याने पोलीस दल अत्यंत चिंतेत आहे. शुक्रवारी राज्य पोलीस दलातील २० अधिकारी, १६० अंमलदार बाधित झाले. त्यापैकी १८ जणांनी पहिली Read More…

Latest News आपलं शहर महाराष्ट्र

ठाणे येथील सरस्वती सेकंडरी स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून आईची सावली ह्या बालक आश्रमास मदतीचा हात

संपादक: मोईन सय्यद / ठाणे, प्रतिनिधी सध्या कोरोना संकटात समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी वैयक्तिक पातळीवर विशेष प्रयत्न म्हणून सरस्वती सेकंडरी स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून आईची सावली ह्या बालक आश्रमास वस्तरुपात मदत करण्यात आली. टिटवाळा येथील आईची सावली ह्या बालक आश्रमात सुमारे 30 बालके असुन ह्या माध्यमातून त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी हा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. Read More…

कोकण गुन्हे जगत

कोरोना काळात कामधंदा नसल्यामुळे पत्नी आणि मुलाचा खून करून पतीची आत्महत्या

प्रतिनिधी: मिलन शाह, लोणी काळभोर, पुणे – बेरोजगार असल्यामुळे एका तरुणाने पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कदमवाक वस्ती परिसरात रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हनुमंत दर्याप्पा शिंदे (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पत्नी प्रज्ञा हनुमंत शिंदे Read More…