Latest News गुन्हे जगत

कोरोनातून बरे झाल्याने छोटा राजनची रुग्णालयातून सुट्टी; त्याच्या मृत्यूची ठरली होती अफवा !

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये छोटा राजनला दाखल करण्यात आले होते. कोरोनातून बरे झाल्याने त्याला सुट्टी देण्यात आली आहे. गुन्हेगारी जगतामध्ये अंडरवर्ल्ड डॉन म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या छोटा राजनने कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्याला एम्स रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. छोटा राजनला एप्रिलध्ये कोरोना झाल्याचे निदान झाले होते. एम्स ट्रॉमा Read More…

Latest News गुन्हे जगत

कल्याण बाजारपेठ पोलिसांनी लावला खाजगी ट्रॅव्हल बसेसला चाप..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कोरोना संसर्गामुळे संपूर्ण राज्यात आणि देशभर टाळेबंदी असताना गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून धुळे-नाशिक मार्गे येणाऱ्या अनेक खाजगी ट्रॅव्हल्स बसेस अडवून कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. शेकडोंनी हे प्रवासी आंतरजिल्हाच नाही तर आंतरराज्यात प्रवास करत होते. इ-पास नसताना आणि कोणतेही महत्वाचे कारण नसताना रोज शेकडो लोकांचा Read More…

Latest News गुन्हे जगत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: मिलन शाह पुणे – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीविषयी फेसबुक या समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र पंढरीनाथ काकडे (वय ५२, रा. माऊली बंगलो, जिल्हा परिषद शाळे जवळ, वडगाव शिंदे, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या Read More…

Latest News महाराष्ट्र

कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत महिला व बालविकास विभागाचा निर्णय कोविड-१९ आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाकडून जारी Read More…

Latest News आपलं शहर महाराष्ट्र

भाईंदर पूर्वेकडील गोडदेव ग्रामस्थांकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

संपादक: मोईन सय्यद / भाईंदर, प्रतिनिधी: भाईंदर पूर्व येथील गोडदेव गावातील ओम ब्रह्मदेव मास्टर्स क्रिकेट मंडळाकडून भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करून तब्बल रक्ताच्या १०८ पिशव्या गोळ्या केल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे देवींची जत्रा रद्द करून इतक्या मोठ्या प्रमाणात रक्त जमा करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भाईंदर पूर्व परिसरातील गोडदेव परिसरात गावदेवी मातेचे जागरूक Read More…