Latest News आपलं शहर गुन्हे जगत महाराष्ट्र

ठाणे पोलीस आयुक्त कोण? यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये अखेर झाले मनोमिलन

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या बदलीनंतर ही गेले काही दिवस रिक्त असलेल्या पोलीस आयुक्त पदी अखेर भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ पोलीस अधिकारी जय जीत सिंह यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. जयजित सिंह यांच्या नियुक्तीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये अखेर समन्वय घडून आल्यामुळे त्यांच्या ठाणे पोलीस Read More…

Latest News आपलं शहर महाराष्ट्र

जागतिक परिचारीका दिनानिमित्त मिरारोड वोक्हार्ट हॉस्पीटलमध्ये परीचारीकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणा-या उपक्रमाचे आयोजन

संपादक: मोईन सय्यद / मुंबई, प्रतिनिधी उपक्रमातंर्गत १०३० परिचारीकांच्या कार्याचा गौरव करित सन्मानित करण्यात आले मिरारोड: वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जागतिक परिचारिका दिनानिमित्त वोक्हार्ट ग्रुप हॉस्पिटल्सच्या वतीने सुमारे १०३० परिचारीकांना सन्मानित केले. मीरा रोड तसेच इतर भागातील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचा उपक्रम राबवित परिचारीका दिन हा केवळ एका दिवसापुरता Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

राज्यातील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा! – देवेंद्र फडणवीस

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधूत सावंत राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, देशातील सुमारे 12 राज्यांत प्रसिद्धी Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत

मासेमारीच्या बोटीतून हातभट्टी दारूची तस्करी; उत्तन सागरी पोलिसांनी केली मच्छिमार दाम्पत्यास अटक

संपादक: मोईन सय्यद / मिरा भाईंदर, प्रतिनिधी मासेमारीच्या बोटीतुन हातभट्टीच्या गावठी दारूची तस्करी केली जात असल्याच्या प्रकार उत्तन सागरी पोलिसांनी उघडकीस आणला असून खोल समुद्रात जाऊन पोलिसांनी कारवाई करून मासेमारीच्या बोटीसह मच्छीमार दाम्पत्यास अटक केली आहे. एक इसम हा बोटीद्वारे गावठी हातभट्टीची दारु उत्तन येथे विक्री करीता आणणार असल्याची माहिती उत्तन सागरी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर Read More…

Latest News आपलं शहर महाराष्ट्र

कोविड झालेल्या रुग्णांनी घाबरून जाऊ नये; डॉक्टरांनी देखील स्टिरॉइडचा वापर नियंत्रित स्वरूपात करावा – डॉ.अश्विनी पाटील

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कार्यक्षेत्रात कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोविड होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस (Mucormycosis) हा आजार आढळून येत आहे . म्यूकरमायकोसीस हा संधीसाधू संसर्गाचा (Opportunistic Infection) प्रकार असून तो एक प्रकारच्या बुरशी (Fungus) पासून होतो. सदर आजार हा नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी असलेल्या विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये होण्याची शक्यता जास्त आहे. Read More…