Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

मोठा प्रश्न? कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर टेस्ट जरुरी आहे का? (सीडीसी) चे उत्तर

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कोरोना आणि लसीकरणावरून लोकांच्या मनात अनेक प्रश्न सध्या उठत आहेत. कारण ही महामारी सर्वांसाठी नवीन आहे. यामुळे हळू-हळू लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न येत आहेत. आता नवा प्रश्न असा आहे की, जर तुम्ही कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले तर कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे का ? अमेरिकेच्या सीडीसीने यावर Read More…

Latest News देश-विदेश

केंद्राकडून धोरणबदल; सर्वाना मोफत लस!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत पंतप्रधानांची घोषणा, राज्यांवरील भार संपुष्टात सशुल्क लसीकरणाचाही पर्याय… कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या धोरणामध्ये महत्त्वपूर्ण बदल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १८ वर्षांवरील सर्वाचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. नवे धोरण २१ जूनपासून लागू होणार असून, संपूर्ण लसखरेदी केंद्राकडूनच करण्यात येईल. त्यामुळे लसीकरणाच्या आर्थिक ओझ्यातून राज्यांची मुक्तता होणार आहे. केंद्राच्या Read More…

Latest News आपलं शहर महाराष्ट्र

होमगार्डसना कामावर सामावून घेण्याबाबत आणखी एक संधी- गृह राज्यमंत्री सतेज पाटील

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत विविध कारणांनी अपात्र असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांना (होमगार्डसना) पुन्हा कामावर सामावून घेण्याबाबत गृहरक्षक दलाने परिपत्रक काढले होते. परंतू त्या परिपत्रकाची माहिती सर्वांना मिळाली नाही. त्यावर प्रधान सचिव यांनी सर्व जिल्ह्यातील वस्तुस्थिती तपासून त्वरित निर्णय घ्यावा, असे निर्देश गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांनी गृहरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना दिले. Read More…

Latest News देश-विदेश महाराष्ट्र

पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे भेटीच्या वेळी उपस्थित होते. या भेटीनंतर महाराष्ट्र सदन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

डोंबिवलीच्या विद्या पाटील यांच्या कुटुंबियांचे भाजपच्या चित्रा वाघ यांनी केले सांत्वन

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत दिनांक ३१ मे रोजी डोंबिवलीतील रहिवाशी विद्या पाटील यांचा कळवा रेल्वे स्थानकादरम्यान मोबाईल चोरट्याने धक्का दिल्याने रेल्वे खाली पडून दुर्देवी मृत्यू झाला. सोमवारी भारतीय जनता पार्टीचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ Read More…