Latest News गुन्हे जगत महाराष्ट्र

कल्याण येथे वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या वृद्धाला अखेर अटक

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण येथे वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या वृद्धाला हिललाईन पोलिसांनी अखेर अटक केली आहे. संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपी विरोधात कारवाई करण्याची मागणी वाढली होती. अखेर हिललाईन पोलिसांनी आरोपी विरोधात सु मोटोने गुन्हा दाखल केला. तसेच एक पथक आळंदीला रवाना केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हा Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

कोविडमुळे अनुपस्थित राहणाऱ्यांना पुन्हा परीक्षेची संधी

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचा पुढाकार.. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी २०२० परीक्षा येत्या १० जून पासून सुरू होणार आहेत. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह निघाल्यास परीक्षेस अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांचा अनुपस्थितीत राहिल्याबद्दल प्रयत्न (attempt) मोजण्यात येऊ नयेत, अशा सूचना वैद्यकीय Read More…