आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

संस्थापक संतोष भगत यांनी केले स्वखर्चातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत अबोली महिला रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षा चालक महिलांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन सुरु आहे. अशामध्ये सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढच होताना दिसत आहे. लॉक डाऊनमुळे असलेले उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत. यामध्ये महिला रिक्षाचालकांवरही मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अबोली महिला रिक्षा चालक Read More…

Latest News देश-विदेश महाराष्ट्र

‘मुलींना मोबाइल देऊ नका, फोनवर बोलतात अन् मुलांबरोबर पळून जातात’ युपी महिला आयोगाच्या सदस्याचे वादग्रस्त विधान

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत उत्तर प्रदेशातील राज्य महिला आयोगाच्या सदस्या मीना कुमारी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. मीना कुमारी यांचे हे वक्तव्य मुलींशी संबंधित असून यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मुली मोबाइलवर तासनतास बोलत असतात, त्यामुळे मुलींना मोबाइल देऊ नये, असे विधान मीना कुमारी यांनी केलंय. त्यांनी असेही म्हटले आहे की जर Read More…

Latest News गुन्हे जगत महाराष्ट्र

ठाण्यात मोबाईल चोरांमुळे महिलेचा मृत्यू; आरोपींना अटक!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाण्यात मोबाईल चोरांमुळे रिक्षातून जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. हि घटना ठाण्यातील तीन हात नाका परिसरात घडली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी मोबाईल चोरांना अटक केली आहे. याबाबत वृत्त असे आहे कि, सदर महिला हि ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये कामाला होती. ती मैत्रिणीसोबत घरी जाण्यासाठी निघाली. Read More…

Latest News गुन्हे जगत महाराष्ट्र

प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची तस्करी करणाऱ्यांना अटक

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थाची तस्करी करून वाहतूक करणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखा, बोईसर विभाग पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत हाती आलेले वृत्त असे आहे कि, डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारनाका, ता. डहाणू, जि.पालघर येथे पोलीस संशयित वाहनांची तपासणी करत होते. तपासणी दरम्यान, एका टेम्पोमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाचा माल Read More…