Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

कल्याण डोंबिवली मनपा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी महापालिका सज्ज असून कोरोना संक्रमित बालकांकरीता शाळांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करून ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ संकल्पना केडीएमसीच्या वतीने राबविण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी महापालिका अविरत विविध उपाययोजना करीत आहेत, तथापी वैदयकीय तज्ञांच्या अंदाजानुसार कोविड-१९ ची तिसरी लाट अपेक्षित असून त्यामध्ये मुले विशेषत: Read More…

गुन्हे जगत महाराष्ट्र

सरकारच्या देशमुखप्रकरणी याचिकेला सी.बी.आय चा आक्षेप

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दाखल भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यातील काही भाग वगळण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने केलेल्या याचिकेला सी.बी.आय सह मूळ तक्रारदाराने आक्षेप घेतला. अ‍ॅड.जयश्री पाटील यांनी याप्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल घेत उच्च न्यायालयाने सी.बी.आय ला देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले होते. ही याचिका करण्यामागील सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केला Read More…

Latest News आपलं शहर कोकण महाराष्ट्र

विद्या पाटील यांच्या मुलीला मिळणार शिवसेनेच्या पुढाकाराने मोफत शिक्षण

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत दिनांक ३० मे रोजी डोंबिवलीतील विद्या पाटील यांचा कळवा रेल्वे स्थानकात मोबाईल चोरट्याने धक्का दिल्याने रेल्वे गाडीखाली पडून मृत्यू झाला होता. पाटील यांची घरची परिस्थिती तशी बिकट असल्याने त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न उभा ठाकला होता. पाटील यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी शिवसेना पुढे आली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे Read More…

Latest News आपलं शहर महाराष्ट्र

चुनाभट्टीतील टाटानगर परिसरातील गिरणी कामगारांचा जीव धोक्यात!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत उद्या जर का ही ४५ कुटूंब अपघातात दुर्दैवी मृत्यू पावली तर त्याला सरकार जबाबदार.. ? चुनाभट्टीतील टाटानगर परिसरातील गिरणी कामगारांची इमारत मालवणी इथल्या घटनेनंतर पुन्हा चर्चेत आली आहे. मागच्या १५ वर्षांपासून इथले रहिवाशी जीव मुठित घेवून राहत आहेत. दुसरा पर्याय नसल्यानं करायचं काय असा प्रश्न इथल्या रहिवाश्यांसमोर आहे. त्यामुळे हे Read More…

Latest News आपलं शहर महाराष्ट्र

ठाणे जिल्ह्यात १४ जून ते २१ जून पर्यंत लॉकडाऊनचे नवीन निर्बंध – राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हाधिकारी

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे जिल्ह्यात नागरिकांची गर्दी होऊ नये आणि परस्पर संपर्क वाढून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये,म्हणून १४ जून २०२१ ते २१ जून २०२१ पर्यंत नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. विविध भागांमध्ये कोविड १९ बाधितांची कमी-अधिक प्रमाणातील रुग्ण संख्या विचारात घेऊन राज्य शासनाने विभागनिहाय वेगवेगळ्या स्वरूपात निर्बंध लागू करण्याचे निर्देश जारी Read More…