Latest News आपलं शहर कोकण महाराष्ट्र

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यानीं साकेत येथील पम्पिंग स्टेशनला केली “सप्राईज व्हिजिट” पाणी पुरवठ्यासंबंधित जाणून घेतली माहिती!

संपादक: मोईन सय्यद/ मिरा-भाईंदर प्रतिनिधी मिरा भाईंदर शहरातील पाण्याच्या समस्येचे निवारण करण्याच्या हेतूने, पाठपुरावा करत मिरा भाईंदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने आज मि. भा. म. न. पा. च्या ठाणे येथील साकेत पम्पिंग स्टेशन येथे “सप्राईज व्हिजिट” केली. एकंदरीत या पम्पिंग स्टेशनवर नेमक्या काय अडचणी आहेत? MIDC कडून येणाऱ्या पाण्यामध्ये पुरवठा नीट होण्यातील तांत्रिक बाबी Read More…