Latest News गुन्हे जगत महाराष्ट्र

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची ‘ए.सी.बी’ चौकशी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या तीन स्वतंत्र तक्रारींवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ए.सी.बी) गोपनीय चौकशी सुरू केली आहे. चौकशीदरम्यान तक्रारीतील आरोपांत तथ्य आढळल्यास सिंग यांच्याविरोधात खुली चौकशी सुरू होऊ शकते किंवा त्यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याबद्दल गुन्हा नोंदवून तपास केला जाऊ शकेल. पोलीस निरीक्षक Read More…

आपलं शहर

पक्षाघात रूग्णांसाठी आता ग्लोबल रूग्णालयात ‘सेकंड ओपिनियन’ क्लिनिक सुरू ऑनलाईन पद्धतीने रूग्णांना मिळणार डॉक्टरांचा सल्ला

मुंबई, प्रतिनिधी : पक्षाघात (ब्रेन स्ट्रोक) म्हणजे मेंदूचा तीव्र झटका येणं या आजाराने पिडीत असणा-या रूग्णांची संख्या अधिक आहे. वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएसओ) च्या माहितीनुसार जगभरात ८० दशलक्ष लोक पक्षाघाताच्या आजाराने त्रस्त आहेत. पक्षाघाताचा झटका आलेल्या व्यक्तीचे आयुष्य वाचवण्यासाठी वेळेवर निदान आणि त्वरित उपचार करणं आवश्यक आहे. अशा रूग्णांवर उपचार हे त्यांच्या वैदयकीय स्थितीनुसार भिन्न Read More…