संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत नाशिक येथील लॅमरोड भागात रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळय़ातील सुमारे सव्वा लाखाची सोनसाखळी दुचाकीस्वारांनी लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिला रमेशचंद्र अग्रवाल (वय: ७० वर्षे) राहणार साईशांती भवन, लॅमरोड यांनी तक्रार दाखल केली असून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिला अग्रवाल या Read More…
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कर्जत-जामखेड तालुक्यात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिनियमाच्या तरतुदीनुसार कार्यवाही करू, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. उदय सामंत उत्तर देत होते. यावेळी ते म्हणाले Read More…
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत शिंदे गटाचे आमदार व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हिवाळी अधिवेशात एनआयटी भूखंड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. या आरोपानंतर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. दिशाच्या Read More…