आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मिरा-भाईंदरकरांसाठी खुश खबर! कोव्हीड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला लवकरच होणार सुरुवात !

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड-१९ लसीकरणाचा पहिला टप्पा राबविण्यासाठी महापालिकेची तयारी युध्दपातळीवर सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेशी निगडीत महापालिकेसह खाजगी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी शिक्षिका यांच्यासह अन्य–कोविड योद्ध्यांचे लसीकरण करणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. पालिका प्रशासनाने सोमवार दि.21/12/2020 रोजी कोरोना Read More…

आपलं शहर गुन्हे जगत ताज्या

अनधिकृत बॅनर काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून हल्ला करणाऱ्या दोघांवर नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

मिरारोड, प्रतिनिधी : मिरारोड पूर्वेकडील नयानगर येथील गंगा कॉम्प्लेक्स परिसरातील अनधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर काढण्यासाठी गेलेले महापालिकेचे प्रभाग अधिकारी आणि कर्मचारी यांना धक्कामुक्की करून आणि शिवीगाळ करत धमावुन सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात अमनशक्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल रहमान मकबूल हुसेन शेख उर्फ रहमान कालिया आणि ट्रस्टचे सेक्रेटरी सलीम अजमुद्दीन शेख नावाच्या Read More…

आपलं शहर ताज्या

मिरा-भाईंदर महानगरपालिका नव्हे हि तर महा भ्रष्टाचारी महानगरपालिका!

भाईंदर, प्रतिनिधी : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचे रोज नवनवीन प्रकरणं बाहेर येत असून मिरा-भाईंदर महानगरपालिका आता महा भ्रष्टाचारी महानगरपालिका म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. या भ्रष्टाचारामध्ये महानगरपालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमीच आघाडीवर राहिलेला असून रस्त्याचे डांबरीकरण, गटारांचे-नाल्यांचे बांधकाम, फुटपाथ सुशोभीकरण, उद्यानाचे सुशोभीकरण काँक्रीटचे रस्ते, सौचालयांचे बांधकाम किंवा इतर कोणतेही बांधकाम असो बोट ठेवाल तिथे फक्त आणि Read More…

आपलं शहर गुन्हे जगत ताज्या

चार वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न! नराधम आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

भाईंदर, प्रतिनिधी : भाईंदर पश्चिमेकडील भोला नगरमध्ये एका चार वर्षांच्या मुलीचे बसमधून अपहरण तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून आरोपीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला ठार मारण्याच्या उद्देशाने एका पोत्यामध्ये बांधून रस्त्याच्या कडेला फेकून दिले. मात्र पोलिसांनी अत्यंत्य जलदगतीने तपासाची सुत्रे फिरवून नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलगी सध्या जिवंत असली तरी तरी Read More…

ताज्या देश-विदेश

गुरू आणि शनि ग्रहांची होणार दुर्मिळ युती! 400 वर्षांनतर अगदी जवळ येणार हे दोन ग्रह!

आज सोमवार म्हणजेच 21 डिसेंबरला गुरू आणि शनि हे दोन ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत. जवळपास 400 वर्षांनंतर हे दोन्ही ग्रह एकमेकांसमोर आणि अगदी जवळ असतील. हि घटना अत्यन्त दुर्मिळ असून अशा प्रकारची घटना 1623मध्ये घडली होती. पुन्हा 2080 मध्ये ही घटना घडण्याची शक्यता वैज्ञानिक वर्तुळातून वर्तवण्यात आली आहे. आज सोमवार म्हणजेच 21 डिसेंबरला Read More…