हदयविकाराबात जनजागृती करण्यासाठी “दिल की बातें” संकल्पनेवर आधारीत संगीताचा कार्यक्रमाचे आयोजन मुंबई, प्रतिनिधी: रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या वतीने रविवारी “दिल की बातें” या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात “ट्यूनिंग फोल्क्स” नावाचा वैद्यकीय तज्ज्ञांचा समूहाने खास निधी गोळा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्डिॲक अरेस्टबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ८८ रेल्वे स्थानक Read More…
Month: February 2024
अपघातात पाय चिरडलेल्या ३३ वर्षीय महिलेचे दोन्ही पाय वाचविण्यात वोकहार्डच्या डॉक्टरांना आले यश!
मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये यशस्वी उपचार! मुंबई: ऑफिसमधून घरी परतताना गर्दीने भरलेल्या बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात हँडलबारवरून हात निसटल्याने ३३ वर्षीय महिला बसच्या चाकाखाली आली. तिचे दोन्ही पाय चाकाखाली आल्याने त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशावेळी प्रसंगावधान राखत मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या प्लास्टिक सर्जन डॉ श्रद्धा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली टिमने यशस्वी उपचार करुन या महिलेचे प्राण वाचविले. 33 Read More…
प्राण्यांसोबत साजरा करणार व्हॅलेंटाईन डे!
ठाण्यात रविवारी दिलवाले पॉज ले जायेंगे रविवारी ठाण्यात होणार आगळावेगळा ‘व्हॅलेंटाईन डे’ ठाणे, प्रतिनिधी: १४ फेब्रुवारी हा दिवस जगभर प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. पण अलिकडच्या वर्षांत प्राण्यांवरही प्रेम करा असा सांगणारा संदेश त्यात फाउंडेशन कडून दिला जाणार आहे. यावर्षी व्हॅलेण्टाईनडेचे निमित्त साधून सुटका केलेल्या आणि उपचारातून बरे झालेल्या प्राण्यांना दत्तक घेतले जावे म्हणून Read More…