Latest News आपलं शहर क्रीडा जगत ताज्या महाराष्ट्र

मिरा-भाईंदर कला क्रीडा महोत्सव-२०२३ चे आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते शुभारंभ

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: गुरुवार 23 फेब्रुवारी 2023 रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या उपस्थितीत मिरा-भाईंदर कला-क्रीडा महोत्सव 2023 चा शुभारंभ करण्यात आला. या वेळी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (घ.क.व्य.) रवी पवार, उपायुक्त (क्रीडा) कल्पिता पिंपळे, महानगरपालिका अधिकारी, शालेय मुख्याध्यापक व स्पर्धेत भाग घेणारे Read More…

Latest News आपलं शहर कोकण क्रीडा जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र श्री २०२२’ शरीरसौष्ठव स्पर्धेत डोंबिवलीच्या रमेश तोमर यांनी पटकावले तृतीय पारितोषिक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत ‘महाराष्ट्र हौशी शरीरसौष्ठव संघटना’ आणि ‘रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना’ यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र श्री २०२२’ शरीरसौष्ठव स्पर्धेत डोंबिवलीतील ‘फ्लेक्स जिम’ चे ४५ वर्षीय रमेश तोमर यांना तृतीय पारितोषिक पटकावले आहे. ही स्पर्धा २५ डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे पार पडली ज्याचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी Read More…

Latest News आपलं शहर कोकण क्रीडा जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे निधन..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत फिफा फुटबॉल विश्वचषक तीन वेळा जिंकणारे महान ब्राझिलियन खेळाडू पेले यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पेले यांना कोलन कॅन्सर झाला होता. त्यांची किडनी व हृदय नीट कार्य करत नव्हतं. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली Read More…

Latest News आपलं शहर कोकण क्रीडा जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

४८ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत ठाण्याला अजिंक्यपद तर पुण्याला उपविजेतेपद..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित ४८ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत कुमार गटात ठाण्याने तर मुली गटात उस्मानाबादने अजिंक्यपद मिळवत इतिहास रचला. मुलींच्या गटात उस्मानाबादचे हे सलग दुसरे अजिंक्यपद असून नाशिकचे सलग दुसरे उपविजेतेपद आहे. तर ठाण्याने गेल्या Read More…

Latest News आपलं शहर कोकण क्रीडा जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत डोंबिवलीकर महिलांनी सुवर्ण पदकांची लयलूट करत डोंबिवलीच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मलेशियातील क्वालालांपुर येथे झालेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्र योगा फेडरेशनचे महाव्यवस्थापक सुरेश गांधी यांच्या नेतृत्वाखाली मलेशियात गेलेल्या भारतीय संघात २२ खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धेत भारतीय संघाने एकूण १३ सुवर्ण, चार रजत व तीन कांस्य पदके मिळवली. योगा स्पोर्ट्स, रिदमीक योगा, आर्टिस्टिक योगा अशा तीन प्रकारे पार Read More…