मराठवाडा महाराष्ट्र

बीड जिल्ह्यातील पुसरा येथील बाबासाहेब जाधव यांना मराठी विषयात अलिगढ विद्यापीठ येथे पीएचडी पदवी प्रदान

बीड, ता. वड‌वणी, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील पुसरा गावचे विद्यार्थी बाबासाहेब सुखदेव जाधव यांनी आपल्या कुटुंबाची परिस्थिती बिकट असताना देखील जिद्द अणि चिकाटीच्या बळावर विश्व दारिद्र्याशी संघर्ष करत देशात चौथ्या स्थानावर आसलेल्या अलिगढ मुस्लीम विश्वविद्यालय अलिगढ उत्तरप्रदेश येथील आधुनिक भारतीय भाषा विभाग, मराठी संकुल येथे मराठी विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी Read More…

मनोरंजन

स्वप्नांची नगरी ‘मुंबई’ सारखी फिल्मसिटी उत्तर प्रदेशात उभारणं खरोखर शक्य आहे का?

मुंबई, प्रतिनिधी : दोन दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर आलेले उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलीवूडच्या 50 हून अधिक प्रोड्यूसर आणि दिग्दर्शकांची भेट घेतली. उत्तरप्रदेश सरकारने त्यांच्या राज्यात देशातील सर्वांत मोठी ‘फिल्म सिटी’ उभारण्याचा निर्णय घेतलाय. नोएडामध्ये बनवण्यात येणाऱ्या या फिल्म सिटीबद्दल चर्चा करण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते. त्यांनी मुंबईत बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमारसोबतही चर्चा केली. Read More…