Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

दरोडा व जबरी चोरीचे ३२ गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीला मानपाडा पोलीसांनी २ तासात केली अटक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत फिर्यादी श्री. राजन पारस चौधरी (वय: २२ वर्षे) व्यवसाय: ओला कार चालक राहणार: गोवंडी, मुंबई हे दिनांक २४/०३/२०२३ रोजी त्यांची स्विफ्ट डिझायर कार घेऊन नेवाळी नाका, बदलापूर पाईप लाईन रोड, कल्याण पूर्व या ठिकाणी आले असता, त्यांना मध्यरात्री ०३:०० वाजण्याच्या सुमारास नेवाळी येथून डोंबिवली येथील भाडे आल्याचा कॉल Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

भारतीय जनता पार्टीच्या ४३ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यामध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत भारतीय जनता पार्टीच्या ४३व्या वर्धापन दिनानिमित्ताने जिल्ह्यामध्ये प्रचंड आणि भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कार्यालयामध्ये आज सकाळीच पक्षाचे सर्व कार्यकर्ते जमून ध्वजारोहण केले त्यानंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण, माजी आमदार नरेंद्रजी पवार, प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले व जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

‘गौरव यात्रा’ त्यावेळी का काढली नाही ? – अजित पवार

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी गौरव यात्रा काढण्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला. आम्ही सर्व महापुरुषांचा आदर करतो. मात्र, आपल्या राज्यातील महापुरुषांचा राज्यपालांकडून अपमान होत असताना दातखिळी बसली होती का ? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

डोंबिवली पश्चिम येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने श्री राम नवमी उत्साहात साजरी..

संपादक: मोईन सय्यद l प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा गांधी रास्ता क्रांती डिपार्टमेंट स्टोअर येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, पदाधिकारी किशोर मानकामे, प्रकाश तेलगोटे, संजय पाटील, तानाजी मालुसरे, प्रमोद कांबळे, कविता गावंड, वैशाली दरेकर, किरण मोंडकर, परदेशी, ऋतुराज इत्यादी पदाधिकारी, ठाकरे गटाचे शिवसैनिक, Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

भाजपच्या वतीने श्रीराम नवमी उत्सव आणि साईबाबा प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत भाजपाचे राष्ट्रीय परिषदेचे सदस्य आणि माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या वतीने डोंबिवली पश्चिम येथे गुप्ते क्रॉस रोडवर श्रीराम नवमी आणि साईबाबा प्रकट दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे भेट देऊन दोन्ही उत्सवासाठी उपस्थित राहिलेल्या भाविकांना शुभेच्छा देत Read More…